About Us

     

                         !! ज्ञानं परमं बलम् !!

व्यवसाय नाव :  गुरुकुल शेअर मार्केट क्लासेस 

स्थापनेचे वर्ष :  २०१५

व्यवसायाचे स्वरूप : शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, कमोडिटी मार्केट डेरीवेटीव्ह मार्केट.

 शाखा 1 :- मयुर ट्रेड सेंटर, फेज 2, कार्यालय  क्र. 208, पिंपरी - चिंचवड,  चिंचवड स्टेशन, पुणे - 422019.

शाखा 2 :-  राजगुरुनगर (खेड) स्वामी समर्थ संस्था, वाडा रोड, पाण्याच्या टाकीजवळ, राजगुरुनगर, ता.  खेड, जि.  पुणे - 410 505.
शाखा 3 :-  औरंगाबाद तुलसी चेंबर, पहिला मजला, SFS शाळेसमोर, महेशनगर, जालना रोड, औरंगाबाद - 431001.

गुरुकुल गुंतवणूकदारांना २०१५ पासून शेअर मार्केटबद्दल शिक्षित करत आहे, आम्ही अलीकडेच ५०००+ विद्यार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे.  आम्हांला माहीत आहे की जीवनात आर्थिक ज्ञान खूप महत्त्वाचे आहे, म्हणून आम्ही आर्थिक व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवत आहोत, आमच्या तीन शाखा आहेत, पिंपरी चिंचवड (पुणे) आणि राजगुरुनगर,औरंगाबाद आमच्या कडे ऑनलाइन,ऑफलाइन व रेकोर्डेड पद्धतीने कोर्सेस घेतले जातात .आम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि इंट्राडे ट्रेडरसाठी गुरुकुल शेअर मार्केट क्लासेस तर्फे लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी मदत करत आहोत.  शेअर बाजार आर्थिक स्थैर्य आणि उन्नती मिळवण्यास मदत करू शकतो याची जाणीव वाढली असली तरी, आजच्या पिढीसाठी गुंतवणूक ही प्रत्येकाची गरज आहे कारण, यामुळे तुम्हाला चलनवाढीचा वेग कायम ठेवता येतो.  तुमची आर्थिक उद्दिष्टे प्राप्त करु शकता.  जगण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.त्यासाठी हे आर्थिक ज्ञान महत्व पूर्ण आहे 

आमचे कोर्सेस (ऑनलाइन, ऑफलाइन आणि  रेकोर्डेड कोर्सेस)

  • मुंबई शेअर मार्केट 
  • तांत्रिक विश्लेषण (मूलभूत ते प्रगत)
  • डेरीवेटीव्हस  (भविष्य आणि पर्याय), कॉल आणि पुट
  • कमोडिटी मार्केट
  • म्युच्युअल फंड आणि आर्थिक नियोजन 
  • 7 रिअल इस्टेट कोर्स
  • 7/12 उतारा शिका जमीन वाजवा व फसवणूक टाळा
  • Basic share market cources (Equity&matual fund )

  • Share Market Intermediate course (Future & option/commodity)

  • Advance Stock Market Cource (Technical & Fundamental Analysis)

  • Learn Cryptocurrency (Bitcoin)

  • Learn U.S. Market.

शेअर मार्केटमध्ये येण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

1) 21 दिवसात पैसा डबल अश्या स्कीम पासून दूर राहा. 
2) स्वतः कमवा आणि स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करा 
3) छोट्या अमाऊंट सोबत सुरुवात करा 
4) एकाद्याकडून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवणे योग्य नाही तुम्हाला येथे नुकसान देखील होऊ शकते 
5) कोणाकडून स्टॉक टीप घेणे चुकीचे आहे . स्वतः शिका, स्वतः रिसर्च करा आणि मग इन्व्हेस्ट करा 
6) शेअर मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच श्रीमंत होऊ शकतात पण एका रात्रीत नाही शेअर मार्केट एका रात्रीत श्रीमंत होण्याचा मार्ग नाही येथे तुम्हाला संयम ठेवावा लागेल

- Our Services -  

* Free Demat A/C. With Low Brokarage Plan

* Class Room Training 

* Monthly Free Webinar

* Life Time Support 

* Quarterly Free Training

* Personal Training For NISM & NCFM Certificate 

* Advisory Service  (F&O)

* Risk Management Portfolio

* Job Assurance 

Products/Services

गुरुकुल शेअर मार्केट क्लासेस 

गुरुकुल शेअर मार्केट क्लासेस 

शेअर मार्केट अनुभव आणि विचारधारा

शेअर मार्केट अनुभव आणि विचारधारा

शेयर मार्केट बेसिक कोर्स

शेयर मार्केट बेसिक कोर्स

स्टॉक मार्केट इंटरमीडिएट कोर्स

स्टॉक मार्केट इंटरमीडिएट कोर्स

स्टॉक मार्केट एडवांस्ड कोर्स

स्टॉक मार्केट एडवांस्ड कोर्स

गुरुकुल ऑप्शन स्टडी

गुरुकुल ऑप्शन स्टडी

लर्न क्रिप्टोकररेन्सी & लर्न U.S. मार्केट

लर्न क्रिप्टोकररेन्सी & लर्न U.S. मार्केट

NISM /NCFM सर्टिफिकेशन कोर्सेस

NISM /NCFM सर्टिफिकेशन कोर्सेस

रिअल इस्टेट प्राथमिक कोर्स

रिअल इस्टेट प्राथमिक कोर्स

गुरुकुल & Angel One

गुरुकुल & Angel One

आमच्या शाखा

आमच्या शाखा

प्रो. सुशांत कहाणे

( BE , MBA , NISM , NCFM Mumbai & Auditor ) ( Founder of Gurukul )

प्रो. सुशांत कहाणे

Payment

SHUSHANT KAHANE

:
8087440009

QR codes:

Account Details
Account Name GURUKUL CLASSES
Account Number 11587623538
IFSC Code SBIN000410
Bank Name STATE BANK OF INDIA

Gallery

Videos

Rate Us

Contact Us